Copyright © 2007 Pune Municipal Corporation   Pune Municipal Corporation . All Rights Reserved.
For old print out Put App. No.
मिळकतीचे वर्णनः- मालकाचे नावः-
प्रस्ताव दाखल दि. आरक्षणाचा प्रकार :-
आरक्षणाचे क्षेत्र :- चौ.मी. Application No.
अ)टी.डी. आर. पुस्तिकाः-
अ.क्रसविस्तर प्रश्नपर्याय निवडापान.क्रइतर
1मालकांनी /पीएएच यांनी भरावयाचे तक्ते पुर्णपणे भरले आहेत का?
2सर्वाच्या स्वाक्षर्‍या आहेत का?
3खात्याने टप्पा क्र. १ च्या वेळी स्क्रुटिनी रिपोर्ट स्टेज १ पुर्णपणे भरला आहे का?
4संबंधितांनी त्यावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. का?
5सर्व ७/१२ उतारे (६ महिन्यांच्या आतील, ३० वर्षाचे)
6सर्व फेरफार उतारे
7मोजणी नकाशे ( ४ वर्षाच्या आतील)
8झोनिंग डिमार्केशन
9पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी ( रजिस्ट्‌रर्ड)/ Dev Agreement (रजिस्ट्‌रर्ड)
10यु.एल.सी. ऑडर्स
11१९६६ डी.पी./आर.पी. चा साईट प्लॅन
12१९८७ डी.पी/final D.P.2011 चा साईट प्लॅन
13ई.पी. नुसार साईट प्लॅन
14Satellie Imagery (त्यावर प्रस्ताव दर्शवून )
15गाव नकाशा ( प्रस्ताव दाखवून )
16फाळणी नकाशा ( पार्ट आरक्षण ताब्यात घ्यावयाचे असल्यास त्यावर सर्व आरक्षण दर्शवून घेऊन प्रस्ताव दर्शवून घेणे)
17जागेचे फोटोग्राफस ( फलका सहित )
18सर्व हमीपत्रे Affidavits, Indemnity Bonds इ. नोटराईज्ड व Notary Register Number टाकून घेऊन .
19सर्व पीसी उतारे ( व सिटीएस नकाशे )
20T.P.Schemeअसल्यास Betterment Charges भरले आहेत का?
21‘B’ form व TPS नकाशे जोडले आहेत का ?
22सर्व मालकांची /नावे , फोटोग्राफ्स , स्वाक्षर्‍या पी.ए.एन.असलेले नोटराईज्ड हमीपत्र
23टायटल सर्च रिर्पोट
24अदयावत टॅक्स एन.ओ.सी
25जुने व नविन सर्व्हे नंबर असल्यास त्याची मेळ घालणारी कागदपत्रे.
26सि.टी. एस. व स.नं. असल्यास त्यांची मेळ घालणारी कागदपत्रे ( चौकशी रजिस्टर व मोजणी नकाशावर सिटीएस नं. व स.नं. )
27रस्त्याच्या प्रस्ताव असल्यास गांव रस्ता आहे, अगर कसे?
28existing रस्ता आहे अगर कसे ?
29आरक्षणाचा व रस्त्याचा प्रस्ताव असल्यास १९६६ च्या डी.पी. मधील Status
30१९८७ च्या डी.पी. मधील Status
31T.P.Schemeअसल्यास T.P.Schemeअसल्यास मधील Status (आधी टी.पी.एस. की आधी डी.पी. याबाबतची तपासणी )
32‘B’form नुसार Componsation / Betterment देऊ केले आहे किंवा कसे ?
33‘B’form वरील Appeals चा तपशील माहिती करून घेणे
34टी.पी.एस. मधील Proceedings पुस्तकाची तपासणी करणे
35पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी मध्ये टी.डी.आर. चे अधिकार आहेत का?
36संपुर्ण क्षेत्राच्या टी.डी. आर. चे अधिकार आहेत का?
37टायटल सर्च रिर्पोट मध्ये पुर्ण मंजूर ले आऊटचा उल्लेख आहे का?
38ग.व.नि. घोषितचा उल्लेख आहे का?
39कोर्ट केसेस चालु आहेत का?
40Title clear and marketable आहे का?
41लागू कॅनॉल असल्यास , सदरची मिळकत Canal संपादन क्षेत्रामध्ये आहे का?
42या बाबतची पाटबंधारे खात्याची एन. ओ. सी.
43मोजणी नकाशा मध्ये लागू पड लागु रस्ता इ. आहे का?
44असल्यास त्याचे क्षेत्र वजा करणे
45मिळकती मध्ये विहीर आहे का?
46असल्यास प्रस्तावा मधून ते क्षेत्र वजा करणे
47मिळकतीला प्रवेश मार्ग उपलब्ध आहे का?
48मिळकती मध्ये अतिक्रमण आहे का?
49यु.एल. सी. नुसार मिळकत सरप्लस आहे का? १०(३),१०(५) व सेक्शन २० च्या लिस्ट मध्ये नसल्याची खातर जमा केली का ?
50 र.रू. ३००/- च्या स्टाम्प पेपरवर बंधपत्र शपथपत्र घेणे (नोटराज्ड व नोटरी रजिस्टर नं. टाकुन )
51अवार्ड झाले आहे का?
52मोबदल्याच्या रक्‍कमेचे स्टेटस?
53ताबा झाला आहे का?
54असल्यास कोणत्या कलमान्वये.?
55गर्व्हरमेट परिपत्रकानुसार टी.डी. आर. अनुज्ञेय आहे का? (दि १६/०८/०७)
56खात्याकडे प्रस्तावार संदर्भात तक्रारी /हरकती दाखल झाल्या आहेत का?
57त्याबाबत शहानिशा केली आहे का?
58निवेदना मध्ये स्पष्टपणे उल्लेख करणे
59मिळकतीमधून नाला जातो काय ?
60प्रत्यक्षात.
61गाव नकाशामध्ये .
62डी.पी. मध्ये.
63असल्यास Primove नुसार रूंदी दर्शवून घेणे व ते क्षेत्र वजा करणे
64आरक्षण आर-७ Category मध्ये मोडत असेल तर बांकाम परवानगीचा अभिप्राय घेणे? ( नकाशे मंजूर करण्यात आले आहेत काय याबाबत)
65अनधिकृत लेआऊटवरील आरक्षणाच्या प्रस्तावामुळे इतर लगतच्या मिळकतींचा प्रवेश मार्ग बंद होतो काय?
66रस्त्याचा प्रस्ताव असल्यास त्याचा एफ.एस. आय. संदर्भात बांधकाम नियंत्रण विभागाचा अभिप्राय घेतला आहे का?
67कलम २०५ नुसार पुर्वी रस्ता आखला असल्यास त्याचे मुळ प्रकरण काढणे, अस्तित्वातील रस्त्यावर २०५ आखण्यात आला आहे का?
68याबाबत खातरजमा करणे २०५ आखण्यापुर्वी त्यावर गुंठेवारी मान्य करण्यात आली आहे अगर कसे याबाबत शहानिशा करणे
69मिळकतीची Topography डोंगरमाथा उतार असल्यास १:1212५ च्या अनुषंगाने तपासणी करणे (C-dac,Monarch etc)
70महाराष्ट्र शासन पत्र क्र.टीपीएस १८०७ /२६०१ /प्र.क्र.०२१/०७/नवि-१३ दि. २६ /१२ / २००७ चे पत्रास खालील प्रमाणे नमुद केलेले आहे.
71१)मंजूर प्राप्त विकास योजने मध्ये पुर्वी जमिनीचा अभिन्यास मंजूर झाला असेल आणि अभिन्यास मजूंरीच्या किंवा विकास परवानगीच्या आदेशामध्ये पायाभुत सुविधा जमीन मालकाने स्वखर्चाने पुरवण्यात अशी अट असेल तर अशा रस्त्यांसाठी टीडीआर देय होणार नाही.
72२) अस्तित्वातील रस्त्यांसाठी टीडीआर देय होणार नाही.
73३)पुणे महानगरपालिकेच्या कक्षेत वाढीव क्षेत्र नव्याने समाविष्ठ झाल्यानंतर रेखांकन मंजूर झाले असतील किंवा विकास परवानगी दिली असेल तर अशा रेखांकन किंवा विकास परवानगीच्या आदेशांमध्ये विकास योजना रस्त्यांखालील जमीन विना मोबदला महानगरपालिकेला ताब्यात देण्याची अट असेल तर अशा प्रकरणी टीडीआर देये होणार नाही.
74४) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २६ अन्वये प्रसिध्द केलेल्या प्रारूप विकास योजनेतील रस्त्याची आखणी कलम ३० अन्वये शासनाला सादर केलेल्या -प्रारूप विकास योजनेतील रस्त्यांच्या आखणी प्रमाणे असेल ( महानगरपालिकेने त्यात कोणताही बदल सुचविलेला नसेल) आणि मंजूर प्रादेशिक योजने नुसार विकास योजना रस्त्यांची आखणी समान असेल तरच टीडीआर देये होईल.
75५) यापुर्वी पुणे महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेतील मंजूर विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्र एन.२.४.१७ मधील तरतुदी संबंधी शासनाने १६/८/२००७ रोजीच्या पत्राव्दारे दिलेल्या स्पष्टीकरणात्मक सुचना या अशा प्रस्तावांसाठी लागू राहतील
76पार्ट आरक्षण ताब्यात घ्यावयाचे असल्यास मोजणी नकाशा स्कॅन करून अॅटोकॅड नुसार क्षेत्रफळ काढणे ( त्याची ला. आर्कि. यांच्या Statement शी पडताळणी करणे )
77पार्ट आरक्षण ताब्यात घ्यावयाचे असल्यास त्याला अ‍ॅक्सेस ‌ उपलब्ध आहे का?
78जागा मालकांकडून यापुर्वी कोणताही मोबदला स्विकारलेला नाही याबाबत हमीपत्र घेणे.
79ला. आर्कि. यांनी Area Calculation व Certificate दिले आहे का?
80सदर मिळकत congested Zone / non congested zone मध्ये आहे तपासणे.
81सदर मिळकतीचा T.D.R. zone कोणता आहे?
82सदर प्रस्तावासाठी टी.डी. आर. index किती आहे?
83प्रस्तावातील इतर बाबी
84शेरा
85प्रस्ताव मंजूरीला शिफारस आहे/नाही.